सूचना/जाहिरात/निविदा
| सूचना/जाहिरात/निविदा | डाऊनलोड करा |
|---|---|
| दिनांक 31/12/ 2025 पर्यत "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत घर कर मध्ये 50% सूट देण्यात येत आहे. | |
| दिनांक 28/11/2025 रोजी मासिक सभेचे आयोजन करण्यात येत आहे. | |
| दिनांक 14/11/2025 रोजी ग्रामसभा चे आयोजन करण्यात येत आहे. | |
| दिनांक 17/10 /2025 रोजी मासिक सभा चे आयोजन करण्यात येत आहे. | |
| 2/10/2025 रोजी स्वच्छता अभियान हिंगणगाव ग्रामपंचायत कडून राबविण्यात येत आहे. | |
| दिनांक 17/9/2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यासंबंधी विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे. | |
| दिनांक 17/9/2025 रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राबविण्यात येत आहे. | |
| दिनांक 1/8/2025 रोजी मा.गटविकास अधिकारी साहेब यांची ग्रामपंचायत कार्यालयास भेट. |